update image

@everyone#diwalivacation#lakesidecottages#lakesidecamping #farmstay #nature #agrotourism #farmhouse #villa #agriculture #farmlife#pune#mumbai#mulshi फॅमिली गेट-टुगेदर साठी एक उत्तम पर्याय , जिथे आहे..... आजूबाजूला हिरवीगार शेती.....🌾🌾 ▶️तलावाकाठचे निसर्गरम्य वातावरण◀️ वाऱ्यावर डोलणारी पिके.....🌾🍃🌾 पक्ष्यांचा किलबिलाट....🐥🐥🐥 थंडगार हवा..... मनाला हवी असणारी शांतता आणि समाधान.. त्या सोबत मनसोक्त घरगुती चविष्ट जेवण.... हाच तर खरा आनंद असतो ......☺️☺️☺️☺️ पण हा आनंद शोधू नका, आनंद निर्माण करा कारण आनंद निर्मितीवर GST 0% आहे . स्वतःचा शोध घ्या.... बाकी सगळ फुलराई फार्म वरच...आहे. Call-8042755473 /9168636666

Fulrai Farm Agro Tourism-08042755473

Leave a Comment